देश

ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल

नवी दिल्ली | परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तन्वी सेठ पासपोर्ट प्रकरणावरुन ट्रोल झाल्या आहेत. त्यामुळे दुःखी झालेल्या सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरच पोल घेतला. 

मित्रांनो, मला काही ट्विट आवडल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझ्यासोबत जो प्रकार सुरु आहे, तो आपल्याला पटतो का? असा प्रश्न सुषमा स्वराज यांनी विचारला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सुषमा स्वराज यांना इथंही नेटकऱ्यांनी सोडलं नाही. या प्रश्नावर तब्बल 47 टक्के लोकांनी हो म्हणत सुषमा स्वराज यांना ट्रोल करण्याचं एकप्रकारे समर्थनच केलं आहे. यामुळे दुःखी झालेल्या सुषमा स्वराज यांनी नीरज यांची कविता पोस्ट केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

-मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

-राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

-रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर मराठी माणसांच्या घराला हात लावून दाखवा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या