बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या भाजपच्या डॅशिंग आणि धडाडत्या नेत्या मंत्रीमंडळात नसतील!

नवी दिल्ली |  भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात नसतील हे आता स्पष्ट झाले आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत, अशी शक्यता आहे.

अरूण जेटली हे सुद्धा मोदींच्या मंत्रीमंडळात नसणार आहेत. त्यांनीही प्रकृती अस्वस्थ्यामुळे मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्या लोकसभाही लढल्या नाहीत.

दरम्यान, अरूण जेटली, सुषमा स्वराज ही अनुभवी नेतेमंडळी आता मोदींच्या मंत्रीमंडळात नसतील. त्यांची उणीव भाजपाला नक्कीच जाणवेल.

महत्वाच्या बातम्या

-राज ठाकरे आणि तुमच्या भेटीत काय चर्चा झाली?? शरद पवार म्हणतात…

-राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?? राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणतात..

-…म्हणून बाळासाहेब मला ‘रोडकरी’ म्हणायचे; गडकरींनी सांगितला किस्सा

-काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता म्हणतो; काँग्रेसला अमित शहांसारख्या नेत्याची गरज

-राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More