पुणे महाराष्ट्र

संतप्त शेतकऱ्यांनी कचरा पेटवला; पुण्यात शेतकऱ्यांचा हल्लाबोल

पुणे | विनाकपात एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवरी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला आहे. संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी कचरा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

पुण्यातील अलका टॉकीज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. 

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. राज्यातून सुमारे हजार शेतकरी उपस्थित आहेत. 

या मोर्च्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा साखर संकुलाकडे मार्गस्थ होत आहे. 

दरम्यान, मोर्चामध्ये राजू शेट्टींसोबत योगेंद्र यादव आणि रविकांत तुपरक हे देखील सहभागी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

-हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

-श्रीगोंद्यात भाजपला बहुमत, मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा…

-जर कोणी डिवचलं तर त्यांना आम्ही सोडत नाही- नरेंद्र मोदी

“हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या