रांची | सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.
स्वामी अग्निवेश दमन महोत्सवात सामिल होण्यासाठी जात होते. त्यावेळी भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांना मारहाण केली.
दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री रघूवीर दास यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुँह में राम बगल मे छुरी; भुजबळांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
-गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर हिना हिंगाड बनणार साध्वी!
-भाजप नेते बिनकामाचे आहेत आणि मंत्री तर कठपुतली झालेत!
-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?
-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!
Comments are closed.