पुणे महाराष्ट्र

‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

पुणे | ‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’, अशी पत्रकं हडपसरमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’चं गूढ नुकतच उकललं असताना हा प्रकार समोर आला आहे.

बुधवारी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर ही पत्रकं ठिकठिकाणी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ ही पत्रक काढून टाकली आहेत.

पत्रकामध्ये तरुणीविषयी अाक्षेपार्ह मजकूर लिहण्यात आला आहे. तुझ्याशी मी लग्न केलं, पण तू आता मला सोडून दुसऱ्यासोबत निघून गेली आहेस, असा मजकूर आकाश नामक व्यक्तीने पत्रकात लिहला आहे.

दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पंढरपुरात भिंती रंगल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटलंय चोर!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

-अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं पहिलं हॉट फोटोशूट, पाहा फोटो…

-कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

-पुरुषांकडे पाहून करायच्या अश्लील चाळे; 4 महिला अटकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या