बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोणीतरी सरकारचा पुरस्कार परत करणार होतं’; स्वरा भास्करचा कंगणाला चिमटा

मुंबई | एम्स रूग्णालयाच्या अहवालानंतर सुशांतची हत्या झाला असल्याचा दावा करणारे तोंडघशी पडलेत. यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने कंगणा राणावतला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

स्वरा तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “आता सीबीआय आणि एम्स दोघंही एकाच निर्णयावर पोहोचलेत. सुशांत सिंग राजपूतचं निधन हे आत्महत्याच होती असं सिद्ध झालंय. काही लोकं सरकारने दिलेले पुरस्कार परत करण्याविषयी बोलले होते? कुठे गेले आता?”

एका मुलाखतीदरम्यान सुशांतची आत्महत्या हा खून असल्याचं कंगणा म्हणाली होती. शिवाय माझा दावा खोटा ठरला तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन असंही कंगणाने सांगितलेलं.

 महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसने रावसाहेब दानवेंना दिली ‘या’ व्हिलनची उपमा

हाथरससारख्या गंभीर घटनेचा लोक स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, राजकारणासाठी वापर करत आहेत- तनुश्री दत्ता

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे

प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More