मनोरंजन

स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या रोखठोक बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

दिपक तिवारी या एका ट्वीटर युजरने स्वराला सोशल मीडियावर अश्लिल आणि गलिच्छ भाषेचा वापर करत ट्रोल केलं आहे. त्याप्रकरणी तीने मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

स्वराला ट्रोल केल्यानंतर तिने हा मानसिक अत्याचार आणि छेडछेडी करणाऱ्या वर्गात मोडतो, असं ट्वीट करुन स्वराने ते ट्वीट मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे.

पोलिसांनी स्वराच्या ट्वीटला रिप्लाय देत कारवाई सुरु केली असल्याचं सांगितलं आहे. मुंबई पोलीस सोशल मीडियावर कायम सतर्क राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, असं स्वरा म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप

-मामा-भाचे काँग्रेसला तारणार का???

-शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे…

-बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री, पण बिग बॉसने घातली ‘ही’ अट

-कोरेगाव भिमा प्रकरणातील खटले मागे घ्या; रिपब्लिकनच्या आठवले गटाची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या