‘तिच्यावर बलात्कार करायचा नव्हता, पण..’; दत्ता गाडेचा मोठा खुलासा

Swargate Assault Case Shocking Revelation

Swargate Assault Case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर (Swargate Assault Case) तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली असून, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपीचा ‘तो’ धक्कादायक खुलासा

आरोपीला पीडितेवर बलात्कार करायचा नव्हता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आरोपी रात्रभर बस स्थानकात फिरून महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. घटनेच्या दिवशी त्याने एका तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सावध झाल्याने त्याचा डाव फसला. त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीला लक्ष्य केले.

२६ फेब्रुवारीच्या रात्री काय घडले?

२६ फेब्रुवारीला पहाटे २६ वर्षीय पीडिता स्वारगेट बस स्थानकावर आली. तिला सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटणला (Phaltan) जायचे होते. नेहमीप्रमाणे ती फलटणच्या बसच्या प्लॅटफॉर्मवर (Platform) बसली. (Swargate Assault Case)

आरोपीने तिला ‘ताई’ म्हणत, “फलटणला जाणारी बस इथे लागत नाही, दुसरीकडे लागली आहे,” असे खोटे सांगितले. त्याने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला एका बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसजवळ (Shivshahi Bus) नेले.

आरोपीने पीडितेशी गोड बोलून तिचा विश्वास जिंकला. सुरुवातीला पीडितेला संशय आला, पण आरोपीने तिला विश्वासात घेतले.

Title : Swargate Assault Case Shocking Revelation

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .