देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षतेसाठी महिलांचं SWAT पथक तैनात!

नवी दिल्ली | 15 अॉगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संरक्षणासाठी महिलांचे SWAT पथक तैनात करण्यात येणार आहे. 36 महिलांचे हे पहिलं SWAT पथक आहे.

15 महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महिला कमांडो तयार झाल्या आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदे लावून संरक्षणासाठी उभ्या राहणार आहेत. लाल किल्ल्यासह इंडिया गेटलाही सुरक्षेसाठी थांबणार आहेत. 

दरम्यान, या पथकात सर्व महिला ईशान्य भारतातील अाहेत. त्यांना देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या