Top News राजकारण

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

मुंबई | कालपासून राज्यातील विधानसभेच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीये. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

दरम्याज आज विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची आकडेवारी जाहीर केली. यावेळी मुनगंटीवार यांनी विधानसभेत आईची शपथ घेत आपण खोटं बोलत नसल्याचं सांगितलंय.

कोरोनाची आकडेवारी जाहीर करताना ते म्हणाले, “मी खोटं बोलत नाहीये. आईची शपथ घेऊन सांगतो, अन्यथा मी राजकारणातून बाद होईन.”

मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत शेतकरी, वीज, कोरोना इत्यादींसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली.

थोडक्यात बातम्या-

कर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ; उपसभापतींना खुर्चीवरून खेचलं खाली

अजित पवारांनी भर सभागृहात स्वीकारलं सुधीर मुनगंटीवार यांचं ‘ते’ चॅलेंज

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या