देश

स्विस बँकेमधल्या सर्व भारतीयांचा पैसा हा काळा नाही- अरूण जेटली

नवी दिल्ली |  स्विस बँकेमध्ये जमा असलेला सगळाच पैसा हा काळा नाही. परदेशात जे भारतीय वास्तव्याला आहेत, त्यांचे स्विस बँकेत खाते आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण पैशाला काळा पैसा म्हणू शकत नाही, अस अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

स्वित्झर्लंड सरकार रिअल टाईम डेटा देण्यास सुरुवात करेल. त्यानंतर कोणकोणत्या भारतीयांचा स्विस बँकेत काळा पैसा आहे हे स्पष्ट होईल, तोपर्यंत वाट पाहावी लागेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

दरम्यान, काँग्रेसकडून कारण नसताना हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोपही जेटलींनी केला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या –

-बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!

-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल

-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य

-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार

-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या