टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे  मुख्यमंत्री???

रायपूर |छत्तीसगड मुख्यमंत्रीपदी टी.एस.सिंह देव यांची निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 66 जागा जिंकत भाजपवर विजय मिळवला आहे. टी.एस.सिंह देव 2008 पासून ते आंबिकापूर मतदारसंघातून आमदार आहेत.

टी.एस.सिंह देव हे छत्तीसगडमध्ये टीएस बाबा या नावानं ओळखले जातात. रमण सिहं सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेते म्हणून ते कार्यरत होते.

दरम्यान, टी.एस.सिंह देव आणि भुपेश बघेल हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. 

महत्वाच्या बातम्या 

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

Google+ Linkedin