बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानविरुद्ध रंगणार पहिला सामना, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून देशभरात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. कोरोनामुळेच जगभरातील होणाऱ्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्वांसाठी विशेषतः भारतीयांसाठी खुशखबर आहे. टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारताचा पहिलाच डाव पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाचा नवा खळबळजनक खुलासा, “माझ्याकडे चप्पल…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक!

मांसाहार प्रेमींसाठी मोठा धक्का, ‘या’ गोष्टीचे दर वाढण्याची शक्यता!

मुस्लीम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात… रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

तालिबाननं बरोबरच केलं, आपला देश स्वतंत्र केला- शायर मुनव्वर राणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More