महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या दुटप्पीपणावर आवाज उठवला पाहिजे!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या दुटप्पी बोलण्यावर आवाज उठला पहिजे, अशी भूमिका भाजप आमदारांनी मांडली आहे. मराठा आरक्षणावरून वसंत स्मृती या कार्यालयावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांचे यावरून एकमत झाले. 

शरद पवार एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देतात. त्यानंतर दुसरीकडे आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे असं म्हणतात. आता घटनादुरुस्तीला मदत करू, असं सांगतात. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, असं भाजप आमदारांनी म्हटलं. 

दरम्यान, हे सर्व लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!

-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या