मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार?
मुंबई | सध्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतीये. राज्यपाल (Maharashtra Govrerner) पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय…