उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली
मुंबई | ठाकरे गटाचे आमदार अनिल परब(Anil Parab) यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई करण्यात आली आहे. यानंतर शिंदे गट-भाजप(BJP) विरोधात ठाकरे गट हा वाद पाहायला मिळत आहे.
नुकतंच या मुद्द्याला धरून भाजप आमदार नितेश…