मुंबई उच्च न्यायालयाचा अनुष्का शर्माला मोठा दणका
मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मानं(Anushka Sharma) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळं तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरही तिचे 61 मिलियन पेक्षा…