गुजरातच्या निकालानंतर भाजपचा ठाकरेंना थेट इशारा
मुंबई | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये 182 जागांपैकी भाजप 158 जागांवर…