चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट!
मुंबई | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळालं आहे. आज मोरया गोसावीचं दर्शन घेऊन अश्विनी जगताप (Aswini Jagtap) यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि अर्ज ही भरला आहे. तर दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) यांचे…