‘ …त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं
रायगड | छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं, त्यांच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं आहे.
उदयनराजे…