मुलगी कशी हवीये?; आदित्य ठाकरेंनी अखेर सांगितलं
मुंबई | आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत आहे, यावर आदित्य ठाकरेंनी खळखळून हसत उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी नुकतंच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी लग्नावर भाष्य केलंय. मुलाखतीत बोलताना…