निवडणुकीच्या निकालानंतर राऊतांचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली | गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज याचे निकाल जाहीर होत आहेत. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असून गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मात्र भाजप आणि…