“अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत”
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केलं आहे. अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना!…