“प्रसारमाध्यमांवरील छापेमारी कुठल्या लोकशाहीत बसते?”
नवी दिल्ली | दिल्लीतील आणि मुंबईतील बीबीसीच्या(BBC) कार्यालयावर आयकर विभागानं(Income Tax Department) छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईलदेखील जप्त केले आहेत.
बीबीसीच्या कार्यालयांवर छापे…