रोहित शर्माचं टीका करणाऱ्यांना उत्तर; म्हणाला, “धावा काढणं फक्त ऐकायला सोपं आहे, प्रत्यक्षात…”
Rohit Sharma l भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 119 धावांची भरीव खेळी केल्यानंतर, त्याने अप्रत्यक्षपणे टीकाकारांना …