योगींसाठी अंबानींनी उघडला खजिना, युपीला मिळणार गिफ्ट
लखनऊ | ज्या प्रकारे भारत संपूर्ण जगासाठी आशेचा केंद्र बनला आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश भारतासाठी आशेचे केंद्र बनले आहे, असं वक्तव्य रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलं…