टाटाची सर्वात स्वस्त असेलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार बाजारात घालणार धुमाकूळ
मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलचे(Petrol-Diesel Rate) वाढते दर पाहून अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. त्यामुळं दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहेत.
त्यातत ऑटो कंपन्याही एकसे बढकर एक अशा इलेक्ट्रिक कार(Electric Car)…