छापेमारीतून ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा एकूण आकडा वाचून थक्क व्हाल!
मुंबई | अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी (ED) सध्या जोरदार कारवाई करताना दिसत आहे. ईडीने भ्रष्ट व्यापारी, राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत आतापर्यंत भरपूर मालमत्ता जप्त केलीये.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या चार…