Browsing Tag

उद्धव ठाकरे

“मोदीजी तुमच्या कारभाराचे धिंडवडे 33 देशात नव्हे, जगातही निघतील”

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींकडे मोठी मागणी केली आहे. आपल्या देशाची जगात बदनामी होत आहे. आपल्या देशात चुकीच्या गोष्टी होत आहेत. मोदीजी…

“सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल”

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. देशात…

‘तुमचं जितकं वय तितका…’; राष्ट्रवादीच्या नेत्याने संजय राऊतांना झापलं

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं दिसून येत आहे. शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या…

“मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीत अनेक खुलासे केले आहेत. या आत्मकथेत 2015 ते आजपर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती पवार यांनी नमूद केली आहे. …

‘जोडे पुसायची लायकी असणारे’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेचं प्रत्युत्तर

मुंबई | जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय?, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केला आहे. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत.…

‘…हे प्रकरण महागात पडेल; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू (Barsu) येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशात या प्रकरणावर…

“उद्धव ठाकरे दिलदार आहेत, असा मुख्यमंत्री होणे नाही”

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे एका जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केलं आहे. अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना, मविआ…

“मला एकट्यालाच आता भाजपविरोधात लढावं लागेल”

मुंबई | काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाउन भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला एकट्यालाचं भाजपासोबत लढाव लागेल,…

“उद्धव ठाकरे हा महाफडतूस माणूस आहे”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा महाफडतूस माणूस आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणेंनी केली आहे. …

“ईडी, सीबीआय बाजूला ठेवून या, काडतूस कुठं घुसतं ते दाखवतो”

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तुम्हाला फडतूस म्हटलं आहे. तुम्ही स्वत:ला काय काडतूस म्हणता. तुम्ही तर भिजलेले काडतूस आहात. तुमचं खरं काडतूस कुठलं असेल तर सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे. ही ईडी आणि सीबीआय…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More