निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल!
मुंबई | एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठं पाऊल उचलल्याचं…