“उद्धव ठाकरेंसारख्या सरळमार्गी नेत्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न…”
पुणे | निवडणूक आयोगाने (Election commission) दिलेल्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशात यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते…