‘देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार…’; कार्यकर्त्यांच्या घोषणावर उद्धव ठाकरे हसले
मुंबई | पंतप्रधानपदासाठी खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव चर्चेत आणलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असते.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी एका उत्साही…