पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!
पुणे | ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील (Lalit Patil) याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. परंतु त्याला आता ससून हॉस्पिटलमध्ये न नेता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर … Read more