कसब्यात मतमोजणीला सुरुवात; रविंद्र धंगेकर आघाडीवर
पुणे | कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी जाहीर करण्यात…