“…तर एकनाथ शिंदेंचं सरकार कोसळेल”
मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. अशात घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ullhas Bapat) यांनी टीव्ही 9 शी बोलताना निकाल कोणत्या बाजूने लागू शकतो यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना…