बॅंकेत खाते उघडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान
मुंबई | आजकाल सगळ्यांचेच कोणत्याना कोणत्या तरी बॅंकेत खाते(Bank Account) असते. परंतु बॅंकेत खाते उघडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या बॅंकेत बचत…