एलआयसी पॉलिसीधारकांना सर्वात मोठा धक्का!
मुंबई | देशभरातील पॉलिसीधारकांना (Policy) मोठा धक्का बसणार आहे. आता एलआयसी (LIC Policy) पॉलिसी घेतल्यानंतर देखील कर भरावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी केंद्र सरकार एलआयसीवर भरमसाठ कराचा लाभ देत होतं, परंतु यावेळी…