एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई | एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज (Good News) समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारने दिलासा दिला आहे. थकलेला पगार हा आजच होणार आहे.
300 कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही…