Hyundai vs Maruti | ह्युंदाईची ही छोटी कार मारुतीला देणार टक्कर?
मुंबई | सध्या देशात एसयूव्ही कारची(SUV Car) मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळं गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही आता नवनवीन फीचर्स असलेल्या गाड्या लाॅंच करत आहेत.
सध्या ग्राहकांचा कल छोट्या दिसणाऱ्या स्पोर्टी कार खरेदी करण्याकडं आहे.…