‘इतका’ वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर आताच व्हा सावध, अन्यथा…
नवी दिल्ली | अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आयुष्यातील मूलभूत गोष्टी मानल्या जातात. यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ही गोष्ट म्हणजे 24 तास आपल्या हातात असणारा मोबाईल(Mobile) होय. मोबाईल हातात नसला की आपल्याला चैन पडत नाही. या…