आता पुरुषांसाठी कंडोमला पर्याय मिळाला!
नवी दिल्ली | नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी पुरुष कंडोमचा(Condom) वापर करतात. आजही आपल्याकडं कंडोम जास्त वापरलं जात नाही. कंडोमचा पर्याय अनेकांना आवडत नसल्यानं महिलांना अनेकदा गर्भनिरोधकाच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आता मात्र त्याला एक…