16 आमदारांबाबत कायदातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य!
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला.
निवडणूक आयोग शिवसेना कोणाची यावर…