चौकशीला जाण्याआधी इक्बाल सिंह चहल यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!
मुंबई | कोरोना (Corona) काळातील निर्णयाप्रकरणी चहल यांची चौकशी (Inquiry) करण्यात येणार आहे. ईडी (ED)ने मुंबई महापालिकेचे (BMC) चहल यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे चहल आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.
चौकशीला जाण्याआधी इक्बाल सिंह चहल…