Browsing Tag

काॅंग्रेस

सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!

मुंबई | व्हायरल रेस्परेटरी इन्फेक्शनमुळं काॅंग्रेस(Congress) पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर…

पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करा, खचून जाऊ नका- राज ठाकरे

नागपूर | सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं अनेक राजकीय नेते नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यातच मनसे(MNS) प्रमुख राज ठाकरेही(Raj Thackeray) नागपूर दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी…

“काॅंग्रेसला आमदार विकून उदरनिर्वाह करावा लागतोय”

नवी दिल्ली | एकीकडं काॅंग्रेस(Congress) पक्षाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडं मात्र आम आदमी पक्ष(Aam Aadmi Party) बळकट होत चालला आहे. नुकतेच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही(Gujrat Election) आप पक्षाने आपली जादू…

“…तर मोदींना मारायला तयार राहा”

नवी दिल्ली | काॅंग्रेसचे(Congress) नेते राजा पटेरिया(Raja Pateriya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्यं केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण…

आता ‘या’ भाजप नेत्यानेच मोदींची तुलना केली रावणाशी

मुंबई | पंढरपूरमध्ये आहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन मंदिरे पंढरपूर काॅरिडाॅर प्रकल्पामुळं तोडली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. आता यावरून भाजपचे(BJP) नेते सुब्रमण्यम स्वामी(Subramanian Swamy) यांनी…

…म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव!

शिमला| सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजपची (BJP)एकहाती सत्ता येणार, हे स्पष्ट होत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये…

गुजरातच्या निकालानंतर भाजपचा ठाकरेंना थेट इशारा

मुंबई | गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशात काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे. गुजरातमध्ये 182 जागांपैकी भाजप 158 जागांवर…

मोठी बातमी! हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’?, काँग्रेस सावध

शिमला | गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मतमोजणीनुसार असं चित्र दिसत आहे की, गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे. हिमाचल…

हिमाचल प्रदेशमध्ये भाजप अडचणीत, महाराष्ट्रातील ‘हा’ नेेेेेता पोहचला शिमल्यात

शिमला| गुजरात आणि हिमाचल प्रदेशची मतमोजणी सुरू आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आणि भाजपमध्ये मोठी टक्कर सुरू आहे. सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी काॅंग्रेसनं 39 जागा तर…

“गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार बनणार”

नवी दिल्ली | गुजरातमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये 182 जागांपैकी 150 जागा भाजपनं काबीज केल्या आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपचा गुजरातमधील…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More