रितेश-जिनेलियाला मोठा धक्का; चौकशी होणार?
लातूर | गेल्या अनेक दिवसांपासून लातूर एमआयडीसीतील भूखंड प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनेलिया देशमुख(Genelia Deshmukh) यांच्यावर लातूरमधील भाजप…