“स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की त्यांनी…”
मुंबई | यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) पटकावली. त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव केला. या लढतीआधी महेंद्र आणि सिकंदर शेख (Sikandar Shaikh) यांच्यात झालेल्या कुस्तीची चर्चा जोरदार होत…