‘…तेव्हा लोकांना कळेल’; ऋतुराज सोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सायलीचा खुलासा

Ruturaj And sayali

मुंबई | क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याने अलिकडंच पार पडलेल्या विजय हजारे सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 7 बाॅलमध्ये 7 सिक्स मारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनतर ऋतुराजच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. या खेळीनंतर पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु झाली. सायली हीचं … Read more