एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
पुणे: गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर …