बाबो ऋषभ पंतला पाहायला उर्वशी पोहचली रूग्णालयात?
मुंबई | गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट टीमचा(India Cricket Team) स्टार खेळाडू ऋषभ पंत(Rishabh Pant) याचा गंभीर अपघात झाला आहे. सध्या तो मुंबईतील 'कोकिलाबेन धिरूभाई अंबानी' या रूग्णालयात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे…