गर्भपाताबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
मुंबई | उच्च न्यायालयाने (High Court) एका विवाहितेला 32 व्या आठवड्यात गर्भपात (Abortion) करण्याची परवानगी देत महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. गर्भधारणा कायम ठेवायची की नाही, हे निवडण्याचा अधिकार स्त्रीला आहे. तसेच हा निर्णय केवळ तिच्या एकटीचा…